Tổng quan Shreenath Gitanjali
श्रीनाथ गीतांजली या डिजिटल ऍप्लिकेशन द्वारे योग्याभ्यानंद श्री माधवनाथ महाराज (संस्थान चित्रकूट करवी) यांचा प्रचार, त्यांचे अलौकिक कार्य सर्वांपर्यंत पोहोचविणे हा एकच मानस आहे. महाराज प्रसिद्धी पासून कायम अलिप्त राहिले.मी अदृश्य शक्ती खेळवून, करीन तुमचे पालन हा विश्वास त्यांनी भक्तांना कायम त्यांच्या अनुभवातून दिला आहे.
श्री माधव नाथ महाराज ह्या अद्भुत विभूतीचा जन्म चैत्र शुक्ल प्रतिपदेला सन १८५७ साली चित्रकूट करवी येथे झाला.महाराजांनी बालपणापासूनच लीला दाखविण्यास सुरुवात केली दहाव्या श्रीनाथांचे चित्रकूट येथील नाथ परंपरेतील येथील नाथ नाथ परंपरेतील मध्ये आरोहण. महाराजांनी लोकोद्धरासाठी संपूर्ण भारत भ्रमण केले.महाराजांचा भक्तपरीवार संपूर्ण भारतभर पसरला आहे.त्यांनी केलेल्या कार्याची प्रचिती म्हणूनच त्यांच्या भक्त परिवाराने अनेक ठिकाणी श्री माधव नाथ महाराजांची मंदिरे. त्यांत प्रामुख्याने श्रीनाथ समाधी मंदिर इंदूर, नागपूर, अकोला, नाशिक, पांगरी, इत्यादी ठिकाणी आहेत.ह्या सर्व मंदिरांमध्ये श्रीनाथ साहित्याचे वाचन होते.दैनंदिन पंचपदी, काकडा आरती, वार्षिक उत्सव साजरे होतात.
सदर ऍप्लिकेशन हे श्री माधव नाथ मंदिर, विहितगाव नाशिक ह्यांनी केले असून, त्यात मंदिराची स्थापना, माहिती, होणारे उत्सव, नित्य नियम उपासना, श्रीनाथ गीतांजली, आरती, श्रीनाथ दीपप्रकाश ग्रंथाची माहिती दिली आहे. तसेच श्रीनाथ गीतांजली भाग २ ऑडीओ स्वरूपात आपणासर्वांसमोर प्रस्तुत केला आहे. सदर ऍप्लिकेशन हे श्रीनाथ चरणी अर्पण करून सर्व भक्तांना त्याचा आनंद मिळावा हा हेतू.

Xem thêm